• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

९६ कोटींची मालकीण कंगना बॉलीवूडची सर्वात महागडी कलाकार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

 मुंबई – सध्या सोशल मिडिया आणि स्थानिक न्यूज चॅनलवर सर्वाधिक चर्चेत असलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगना बॉलीवूड मधील सर्वात महागडी कलाकार असल्याचे समजते. कंगना ९६ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर पंगा घेऊन चर्चेत आलेली कंगना सध्या मनाली येथे परतली आहे मात्र लवकरच तिला मुंबई येथे परतणे भाग पडणार आहे. याचे कारण म्हणजे लॉकडाऊन पूर्वी कंगनाचे तेजस, धाकड, थलाईवी आणि इमली असे चार चित्रपट सेट वर गेले आहेत आणि त्याचे शुटींग लवकरच पुन्हा सुरु होत आहे. या प्रत्येक चित्रपटाचे सरासरी बजेट ६० ते ७० कोटींचे आहे म्हणजेच कंगनावर सध्या २५० ते ३०० कोटींची गुंतवणूक झाली आहे.

कंगना रोज नवे वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिली आहे. शिवसेनेची पंगा घेतल्यामुळे महाराष्ट्रात तिच्या चित्रपटांना विरोध होऊ शकतो असे ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात कंगनाला पूर्वीपासूनच मोठे बॅनर तिला काम देणार नाहीत याची कल्पना होती म्हणूनच तिने स्वतःची निर्मिती कंपनी सुरु केली होती. कंगनाने प्रसिद्धीच्या फार झोतात नसलेल्या फिल्ममेकर बरोबर काम करण्यास नेहमीच प्राधान्य दिले होते आणि स्वतःच्या हिमतीवर ती बॉलीवूड मध्ये स्थिर झाली आहे.

कंगनाच्या मालकीचे मुंबई येथे तीन फ्लॅट, दोन कार, मनाली येथे एक बंगला आहे. कंगना एका चित्रपटासाठी १६ ते १७ कोटी मानधन घेते. धाकड आणि जयललिता यांच्या जीवनावर बनत असलेल्या थलाईवी साठी तिने २० ते २१ कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे. जाहिराती आणि ब्रांड प्रमोशन मधूनही ती चांगली कमाई करते. कंगनाने तिची पहिली कार बीएमडब्ल्यू ७ सिरीज वयाच्या २१ व्या वर्षी घेतली होती असेही समजते. मनाली येथील बंगला तिने १० कोटी मध्ये खरेदी केला आणि त्यानंतर त्याच्या दुरुस्ती साठी २० कोटी रुपये मोजले होते. या बंगल्यात ८ बेडरूम्स आहेत.


 

 

Previous Post

स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या राज्यस्तरिय नृत्यस्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

Next Post

बेवडी बायको मारहाण करते, पतीची पोलिसात धाव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बेवडी बायको मारहाण करते, पतीची पोलिसात धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026
 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon