• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वडोदा वनक्षेत्रात मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना न्यायालयीन कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2020
in क्राईम, जळगाव
0

वनविभागाच्या ताब्यातील दोन संशयित फरार

मुक्ताईनगर प्रतिनिधी 

वडोदा वनक्षेत्रात मांडूळ सापाची तस्करी पाच जणांनी केल्याची घटना दि.14 रोजी घडली होती दरम्यान या प्रकरणी 5 जणांना वन विभागाने ताब्यात घेतले होते तर दोन संशयित फरार झाले होते.या पाच जणांना मुक्ताईनगर न्यायालय प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने संशयित 5 जणांना दिनांक 17 सप्टेंबर पर्यंत तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.तसेच जप्त करण्यात आलेला मांडूळ जातीच्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश देण्यात आले. तर गुन्ह्यात वापरण्यात आलेले तीन मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

पथकाने मांडूळ सापाची खरेदी विक्री होत असल्याची गुप्त बातमी पोलीसाना मिळाली होती.त्याना सापळा रचून 5 जणांना पकडे तर 2 जण फरार झाले.अटक केलेल्याना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याना पुढील तपासासाठी मुद्देमालसह वडोदावनक्षेत्र विभाग जळगाव यांच्याकडे पुढील कार्यासाठी ताब्यात देण्यात आले. सदर संशयित आरोपीची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला आहे.

दि,15 रोजी आरोपी प्रदीप धनराज चव्हाण रा, टाकळी , प्रवीण अमरदीप खिलारे रा, अजिसपुर ता, जि, बुलढाणा , भागवत सुनील डुकरे राहणार अजिसपुर ता, जि,बुलढाणा, पंकज रतन चव्हाण रा, मोरझीरा ता, मुक्ताईनगर , अरविंद माणिकराव कांडेलकर रा को-हाळा ता मुक्ताईनगर यांना मे, न्यायालय प्रथम वर्ग दंडाधिकारी मुक्ताईनगर यांच्यासमोर हजर केले असता मे, न्यायालयाने आरोपीची दिनांक 17  पर्यंत तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली तसेच जप्त करण्यात आलेला मांडूळ सापाला या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश देण्यात आले.
सदर कार्यवाही श्री विवेक विहोसिंग उपवन संरक्षक जळगाव वनविभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली चिमाजी कांमडेसहा वनरक्षक (मृ स व) कॅम्प जळगाव, राजेन्द्र राणे वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन भुसावल स्थित जळगाव अमोल , चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी वडोदा श्री दिगंबर गोपाळ पांचपाडे ,वनपाल चारठाणा ज्ञानोबा धुळगडे वनरक्षक वडोदा पूर्व श्रीरामअसुरे वनरक्षक चारठाणा श्री विजय अहिरे वनरक्षक राजुरा यांच्या मदतीने कार्यवाही करण्यात आली. सदर वन गुन्हा प्रकरणाचा पुढील तपास श्री चिमाजी करीत आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात 878 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

खाजगी प्रवाशी वाहातूक वाहानांचा करमाफीचा अद्यादेश जारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खाजगी प्रवाशी वाहातूक वाहानांचा करमाफीचा अद्यादेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon