• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गिरणा धरण 94 टक्के भरले; येत्या 24 तासात पाणी सोडणार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2020
in जळगाव
0

पाण्याच्या विर्सगासाठी धरणाचे दरवाजे उघडणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चाळीसगाव (प्रतिनिधी) – जळगावसह तीन जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणारे गिरणा धरणा परिक्षेत्रात झालेल्या दमदार पावासामुळे गिरण धरण आज 94 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु असल्याने येत्या 24 तासात धरणातून कुठल्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशार पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच यावर्षीही मागच्या वर्षाप्रमाणे शंभर टक्के पूर्णपणे भरणार असल्यामुळे शेतकर्‍यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील हरणबारी, चणकापूर, ठेंगोडा ही धरणे पूर्णपणे भरलेली असल्याने ठेंगोडा, हरणबारी आणि चणकापूर या तिन्ही धरणातून 2,300 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज दुपारपर्यंत गिरणा धरणात 20,289 द. ल. घ. फू. म्हणजेच 93.45 इतका जिवंत पाणीसाठा निर्माण झाले आहे. धरणात येणारे पुराचे पाणी तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाचा व गिरणा धरणाच्या परिचलणाचा आढावा घेऊन येत्या 24 तासात गिरणा धरणातून वाढीव पुराचे पाणी गिरणा नदीत सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे आवश्यकतेनूसार उडण्यात येणार आहे. त्यामुळे गिरणा नदीला पुर येण्याची शक्यता असल्यामुळे पाटबंधारे विभागाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


 

 

Previous Post

जेलरवर खुनाचा गुन्हा दाखल करा तरच मृतदेह ताब्यात घेणार -नातेवाईकांची मागणी

Next Post

जेलरसह दोषींवर गुन्हे दाखल करावेत जिल्हाधिकाऱ्यांकडे नातेवाईकांची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जेलरसह दोषींवर गुन्हे दाखल करावेत जिल्हाधिकाऱ्यांकडे नातेवाईकांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
1xbet russia

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद
1xbet russia

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात
1xbet russia

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

July 3, 2026
पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात
1xbet russia

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

July 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon