• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ई पास रद्द केल्यानंतर आता आंतरजिल्हा रेल्वे सेवा सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मध्य रेल्वेने उद्यापासून रेल्वेचे आरक्षण देखील सुरू केले आहे. भारतीय रेल्वेवर सध्या ज्या 200 स्पेशल गाड्या धावत आहेत, त्याच गाड्यांमध्ये या नवीन नियमानुसार प्रवास करता येणार आहे.

मुंबई :- राज्यात आता आंतरजिल्हा रेल्वे वाहतुकीला देखील परवानगी देण्यात आली आहे. कालच राज्य शासनाने मिशन बिगीन अगेनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. त्यामध्ये आंतरजिल्हा रस्ते प्रवासा वरील निर्बंध उठवण्यात आले होते. तर आज रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आल्याने, आता रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे वाहतुकीचा पर्याय देखील प्रवाशांसाठी उपलब्ध झाला आहे.

काल राज्य सरकारने मिशन बिगीन अगेनची नियमावली जाहीर केल्यानंतर आंतरजिल्हा रस्ते वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे वाहतूक कधी सुरू होणार याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक इतर राज्यात सुरू असली तरी महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे 22 मार्चपासून आतापर्यंत महाराष्‍ट्रात आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. याचा अनेक प्रवाशांना मोठा फटका बसत होता. ही वाहतूक सुरू व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. मात्र राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम होती. मात्र कालच्या नव्या नियमावली नंतर आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी मिळाल्याने मध्य रेल्वेने आंतरजिल्हा वाहतूक सुरू करायचा निर्णय घेतला आहे. सध्या ज्या 200 स्पेशल ट्रेन संपूर्ण भारतात धावत आहेत केवळ याच ट्रेनचा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. तसेच ज्या स्पेशल राजधानी एक्सप्रेस सुरू आहेत त्यांचाही वापर प्रवाशांना करता येईल. इतर ट्रेनच्या सुविधा अजूनही उपलब्ध नसतील.

मध्य रेल्वेने लिहिलेल्या एका पत्रकात राज्य सरकारला ही वाहतूक सुरू करत असल्याचे कळवले आहे. आंतरजिल्हा म्हणजेच महाराष्ट्रातल्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रेल्वेने प्रवास करायचा असेल तर रेल्वेने आता जाता येणार आहे. या रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तिकीट आरक्षित करावी लागेल. हे तिकिटांचे आरक्षण 2 सप्टेंबरपासून मध्य रेल्वे सुरू करणार आहे. मात्र हा प्रवास करत असताना काही नियमांचे पालन प्रवाशांना करावे लागेल. स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून प्रवास करावा लागेल. ज्यांचे तिकीट आरक्षित झाले आहे केवळ त्यांनाच या ट्रेनमधून प्रवास करता येईल. वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल.

आंतरजिल्हा रेल्वे सेवा सुरू करण्यात आली असली तरी मुंबई आणि आसपासच्या शहरातील लोकांना मात्र अजूनही दिलासा मिळालेला नाही. कारण लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अजूनही निर्णय घेतला नाही. त्याबाबत कधी निर्णय होणार आणि लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. सोबत केंद्रसरकारने मेट्रो सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तरी महाराष्ट्र सरकारने त्यावर देखील अजूनही बंदी ठेवली आहे. त्यामुळे शहरातील प्रवाशांना लोकल आणि मेट्रो चा वापर करण्यास अजूनही वाट पाहावी लागेल.


 

 

Previous Post

गणेश विसर्जनासाठी गेलेले भुसावळचे दोन तरुण बेपत्ता

Next Post

नाशिकमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट, जिल्ह्यात 4 जण बुडाले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नाशिकमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट, जिल्ह्यात 4 जण बुडाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon