• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

इलेक्‍ट्रॉनिक व्यवहारांवर बॅंकानी लावलेले शुल्क परत करण्याचा आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – रूपे कार्ड, भीम ऍप अशा सारख्या इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवहारांवर बॅंकांनी कोणतीही शुल्क आकारणी करू नये असा आदेश या आधीच सर्व बॅंकांना देण्यात आला आहे. त्यानुसार ज्या बॅंकांना 1 जानेवारी नंतरच्या अशा स्वरूपाच्या कोणत्याही व्यवहारावर शुल्क आकारणी केली असेल तर ती संबंधीत ग्राहकांना परत करावी असा आदेश कर विभागाने सर्व बॅंकांना दिला आहे.

यापुढे इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपाच्या पेंमेंटवर कोणतेही शुल्क आकारू नये असा स्पष्ट आदेशही बॅंकांना देण्यात आला आहे.

सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने या संबंधात आज एक परिपत्रक जारी केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, युपीआय प्रणाली अंतर्गत कोणत्याही पेमेंटवर शुल्क आकारणी करता येणार नाही असे या आधीच सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारने डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आयटी ऍक्‍ट मध्ये 269 एसयु या नवीन नियमाचा समावेश करून अशा शुल्क आकारणीला मनाई केली आहे. अशा स्वरूपाच्या व्यवहारावर एमडीआर चार्जेसही आकारता येणार नाहीत. काही बॅंका युपीआय प्रणालीतून झालेल्या व्यवहारांवरही काहीं प्रमाणात चार्जेस आकारत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने ही सुचना करण्यात आली आहे.

Previous Post

जगभरातील करोना रुग्णांची संख्या अडीच कोटींवर

Next Post

पोलीसांनी पाठलाग करून अखेर दोघांना पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पोलीसांनी पाठलाग करून अखेर दोघांना पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!