• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी रोहिणी खेवलकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा बैंकेच्या अध्यक्षा रोहिणीताई एकनाथराव खडसे-खेवलकर यांनी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्यांविषयी निवेदन शासनाचे प्रतिनिधि म्हणुन जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले. यावेळी जळगाव जिल्हापरीषदेचे आरोग्य सभापति रविंद्र सुर्यभान पाटील, कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरीय संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकुर, जि.प.मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष आर.एस.अडकमोल, जिल्हा सचिव मिलिंद लोणारी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा मा.नगरसेवक अशोकभाऊ लाडवंजारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात असे म्ह्टले आहे कि,
1) थकीत मासिक मानधन/वेतन तात्काळ मिळणेबाबत- कोविड-19 सारख्या साथउद्रेकात स्वत:चा जीव धोक्यात घालुन तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवा करत आहे. शासनाच्या आरोग्य विभागाच्या लेखशिर्षकांवर निधी उप्लब्ध नसल्याने राज्यातील या कोविड योध्दांचे मागिल 4-5 महिन्यांचे मासिक मानधन / वेतन देण्यात आलेले नाही, त्यात उदाहरण द्यायच झाल तर जळगाव 4-5 महिन्यांपासुन, सोलापुर-जालना-पुणे-चंद्रपुर-नासिक-बुलढाणा या सर्वच जिल्ह्यांमध्ये 3-4 महिन्यांपासुन वेतन देण्यात आलेले नाही, त्यामुळे शासनाने प्राधान्याने व तात्काळ निधी उप्लब्ध करुन राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे….

2) बी.ए.एम.एस. आर्हताधारक तदर्थ/कंत्राटी गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतनवाढ करणे बाबत…. शासकीय सेवेत येणारे एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. आर्हताधारक कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे स्वरुप व जोखिम सारखीच असते परंतु, एम.बी.बी.एस. आर्हताधारक कंत्रांटी वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे बी.ए.एम.एस.आर्हताधारक कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानधन/वेतन वाढ देण्यात आलेली नाही.
गट-अ पदावर कार्यरत असलेल्या MBBS वैद्यकीय अधिकाऱ्यांना 75000-80000 व त्याच गट अ पदांवर कार्यरत BAMS वैद्यकीय अधिकाऱ्यांना 40000-45000 रुपये मानधन दिले जाते., दोघांच्या वेतनांमध्ये तब्बल 35000 रुपयांची तफात अाहे. त्यामुळे बी.ए.एम.एस. आर्हताधारक कंत्रांटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर एक प्रकारे अन्यायच आहे. त्यामुळे बी.ए.एम.एस. आर्हताधारक कंत्रांटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये यथोचित वाढ करुन हा अन्याय दुर करावा….

3) राज्यातील बी.ए.एम.एस.आर्हताधारक गट-अ कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित सेवेत सामावुन घेणेबाबत….कंत्राटी/तदर्थ नियुक्तीच्या सुरुवातीपासुन सर्व राष्ट्रीय कार्यक्रम, आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवुन आरोग्यसेवा देत आहेत. तसेच कोविड-19 च्या साथरोग उद्रेकाच्या जागतिक संकटात कंत्राटी स्वरुपात नियुक्ति असल्यावर आणि शासकीय सेवेतील पुढील भवितव्याची कुठलीही शास्वती नसतांना देखील कर्तव्याच भान राखुन अहोरात्र निरंतर आरोग्यसेवा (रुग्णसेवा) देत आहेत., अत्यावश्यक सेवा देणाऱ्या या कोविड योध्दांना आपण सन्मानपत्र देऊन, दिवे लावुन, टाळ्या वाजवुन व अन्यप्रकारे सर्वांनीच त्यांना सन्मानित केले किवा त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला आहे. परंतु राज्यात हजारांच्या वर कार्यरत असलेल्या बी.ए.एम.एस. आर्हताधारक कंत्रांटी/तदर्थ व्यक्तिना नियमित सेवेत सामावुन घेतल्यास त्यांचा खऱ्या अर्थाने सत्कार / सन्मानीत करता येईल.
त्यामुळे अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या या बी.ए़.एम.एस.कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित सेवेत सामावुन घेण्यात यावे.

याविषयी लेखी निवेदन देण्यात आले.
तसेच कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना इन्सेटिव्ह व प्रोत्साहन मिळण्याकरीता देखील मागणी केली.


 

 

Previous Post

महाराष्ट्रात आणखी 161 पोलीस करोनाबाधित

Next Post

जगभरातील करोना रुग्णांची संख्या अडीच कोटींवर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जगभरातील करोना रुग्णांची संख्या अडीच कोटींवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon