• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना विरोधाच्या लढाईत महिला शिक्षिका उतरल्या

पाचोरा ग्रामीण रुग्णालयाला १० ऑक्सिजन सिलेंडरची भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी)- येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव व सदाबहार सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज 28 रोजी पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील covid-19 उपचार कक्षाला दहा जंबो ऑक्सीजन सिलेंडर भेट देण्यात आलेत. मागील सहा महिन्यापासून कोरणा युद्धाच्या लढाईत सर्व पुरुष मंडळी अहोरात्र लढत असताना महिलांची ही योगदान असावे या भावनेतून सदाबहार सखी व्हाट्सअप ग्रुपच्या महिलांनी हा अनोखा पराक्रम करून कोरोना युद्धात आघाडी घेतली आहे.

रोटरी क्‍लबच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या उपक्रमातील सर्व सदाबहार व्हाट्सअप ग्रुप मधील महिला ह्या जिल्हा परिषद शाळा,खाजगी प्राथमिक,माध्यमिक तसेच उर्दू शाळेच्या शिक्षिका आहेत.सर्वांनी मिळून स्वयंस्फूर्तीने प्रत्येकी 500 रूपये, स्वच्छेने देणगी जमा केली. त्या देणगी चा रक्कमेतुन पाचोरा ग्रामिण रूग्णालय मध्ये उपचार घेत असलेल्या कोवीड बाधीत रूग्णांचा सेवेत 10 जम्बो सिलेंडर लोकार्पण करण्यात आले. लवकरच ऑक्सीजन बेड साकारण्यासाठी रोटरी क्लब या ठिकाणी प्रयत्न करणार आहे.

मुख्य संकल्पना मांडणाऱ्या राजुरी शाळेच्या शिक्षिका अरूणा उदावंत ह्या उपक्रमाच्या प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, सचिव डॉ अमोल जाधव, तहसीलदार श्री कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, डॉ अमित साळुंखे, रो डॉ गोरख दादा महाजन,रो डॉ मुकेश तेली, रो निलेश कोटेचा, सौ स्वाति अमृतराव पाटील,सौ पुष्पलता आंनदराव पाटील, श्रीमती सुवर्णा महाजन, सौ उज्वला महाजन, रोटरी क्लब पाचोरा पदाधिकारी उपस्थित होते. रॉ शिवाजी शिंदे यांचे उपक्रमाला मार्गदर्शन केले. प्रमिला वाघ, गायत्री पाटील यांचे सहकार्य लाभले. दातृत्वाचा अभिनव संकल्पनेत आपल्या उत्पन्नातील खारीचा वाटा देऊन ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सामान्य व्यक्तींचा प्राण वाचवण्यासाठी धावून आलेल्या सर्व संवेदनशील शिक्षिका भगिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

 

Previous Post

हतनूर धरणातून 44821 क्युसेस पाण्याचा विसर्ग

Next Post

धुळे येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुषपणे मारहाणीचा पाचोऱ्यात अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात निषेध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धुळे येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुषपणे मारहाणीचा पाचोऱ्यात अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

भारत फायनान्स बँकेत ३१ लाखांचा अपहार; ५ माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon