• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतात दहशतवदी कारवाया घडवण्याचा कट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काश्‍मिरात दहशतवादी कारवायांचा कट रचण्याच्या आरोपावरून पुण्यातील युवतीच्या आणखी एका साथिदाराला बंगळुरातून राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. दरम्यान भारतात दहशतवदी कारवाया घडवण्याच्या या कटात सीरियातील इसिसच्या सदस्यांची मदत घेणार असल्याची नवी माहिती तपासात पुढे येत आहे. त्यात काही शिकलेले तरुण सापडत असल्याने आणखी काही जणांना यात अटक होण्याची शक्‍यता आहे.

बंगळुरू येथील अब्दूर रहमान याला बंगळुरूतून सोमवारी अटक करण्यात आली. तो एमएस रामय्या मेडिकल कॉलेजमध्ये नेत्र रोग तज्ज्ञ होता. त्याने तपासात भारतात दहशतवादी कट घडवण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात मान्य केले आहे. त्याने या प्रकरणातील अन्य आरोपींच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाई घडवण्यासाठी सीरियातून इसिसच्या सदस्यांची मदत घेणार असल्याचे सांगितल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

या प्रकरणाची सुरुवात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने जहॉनझीब सामी वणी आणि त्याची पत्नी हिना बाशिर बेग हिला दिल्लीतील ओखला विहारमधून मार्च 2020 मध्ये अटक केली होती. हे दाम्पत्य इसिसची उपसंघटना असणाऱ्या इस्लामिक स्टेट खोरासान प्रोव्हिअन्स या दहशतवादी संघटनेसाठी कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे दोघे इसिसच्या अबुधाबी मोड्यूलचा म्होरक्‍या (सध्या तिहार कारागृहात असणारा) अब्दुल बासिथशी होते.

या तपासात हाती आलेल्या माहितीनुसार, पुण्यातून सादिया अन्वर शेख आणि नाबिल सिद्दीक खत्री या दोघांना अटक करण्यात आली. हे दोघे का विरोधातील आंदोलनाला हिंसक कारवाया घडवण्यासाठी सक्रिय असल्याचे तपासात पुढे आले आहे.

भारतात इसिसच्या कारवाया घडवण्यासाठी या प्रकरणात अटक केलेल्या अरोपींसह त्याने इसिसच्या सीरियातील म्होरक्‍यांशी संपर्क साधला असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर तो इसिसच्या जखमी दहशतवाद्यांसाठी मेडिकल ऍप बनवण्याच्या प्रयत्नात असल्याचे पुढे आले आहे. त्याने इसिसच्या सीरियातील तळाला 2014 मध्ये भेट दिली होती. तेथे जखमी दहशतवाद्यांना वैद्यकीय मदत देण्यासाठी 10 दिवस राहून भारतात परतला होता.त्याच्या अटकेनंतर त्याच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर छापे टाकून पोलिसांनी डिजिटल डिव्हाईस, मोबाईल फोन आणि लॅपटॉप आदी सामग्री जप्त केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तपासाचा फास आवळणार
काश्‍मिरात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या सादियाला पहिल्यांदा 2014 मध्ये इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. तिचे समुपदेशन करण्यात आले होते. त्याचकाळात सीरियात गेलेल्या अब्दूरशी तिचा संपर्क झाला होता का? याचा शोध सुरू आहे.


 

 

Previous Post

ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

भारतात एका दिवसात सुमारे नऊ लाख चाचण्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतात एका दिवसात सुमारे नऊ लाख चाचण्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon