• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकरी बांधवांनी शास्त्रीय पद्धतीने शेतीकडे वळणे ही आता काळाची गरज – माजी आमदार चंद्रकांत सोनवणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2020
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिंकाचे किटनाशकांपासुन संरक्षण करावयाचे असल्यास त्यांनी सेंद्रिय मार्गाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने शेतीकडे वळणे ही आता काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातुन सातत्याने दिल्या जाणाऱ्या शेती पिकपेरणीच्या मार्गदर्शन प्रशिक्षण शिबीरातील माहितीही आत्मसात करावी असे आवाहन माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केले. ते कौशल्य विकास आधारीत शेतमजुराचे प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात बोलत होते.

यावल तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने आज दि. १३ ऑगस्ट रोजी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कौशल्य विकास आधारीत शेतमजुरांचे प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन चोपडा तालुक्याच्या आमदार लताताई चन्द्रकांत सोनवणे , यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार ( मुन्ना ) पाटील , यावल पंचायत समितीच्या सभापती .पल्लवी पुरूजीत चौधरी , शिवसेनेचे यावल तालुका प्रमुख रवी सोनवणे, शिवसेनेचे नगरसेवक दिपक रामचंद्र बेहडे, शिवसेनेचे शरद कोळी , जगदीश कवडीवाले , संतोष खर्चे यांच्या सह अन्य कार्यकर्ते पदधिकारी या प्रशिक्षण वर्गास प्रामुख्याने उपस्थित होते . दरम्यान रावेर तालुक्यातील पाल येथील सातपुडा विकास मंडळ संचालीत कृषी विज्ञान केन्द्राचे पिक संरक्षण विशेषज्ञ महेश महाजन यांनी प्रशिक्षण वर्गात सहभागी सुमारे ४० शेतकरी व शेतमजुरांना जैविक बुरशीनाशके व किडनाशके वापरणे काळाजी गरज असल्याचे सांगुन जिवाणु खतांचे प्रकार व उपयोग या विषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रस्तावना व सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी केले.


 

 

Previous Post

महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

यूरीया सर्व शेतक-यांना मिळायला हवा – माजी मंत्री खडसे यांचा आरोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यूरीया सर्व शेतक-यांना मिळायला हवा - माजी मंत्री खडसे यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon