• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अरे बापरे ….! कोविड रुग्णालयातील एका बेडसाठी येतो अडीच लाखाचा खर्च

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 11, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई ( वृत्तसंस्था ) ;– कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावानंतर बेड मिळणे अशक्य झाले होते. अश्यावेळी एमएमआरडीए प्रशासनाने कोविड १९ अंतर्गत बांधलेल्या रुग्णालयावर तब्बल ५३ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. प्रत्येक बेड मागे अडीच लाख रुपये खर्च झाला असून ५३ कोटींमध्ये २११८ बेड तयार करण्यात आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे कोविड १९ अंतर्गत बांधलेल्या पहिला आणि दुसऱ्या टप्प्यामधील रुग्णालयाची विविध माहिती विचारली होती. अनिल गलगली यांस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण ५३ कोटी खर्च करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सिव्हील आणि इलेक्ट्रिकल यावर १४ कोटी २१ लाख ५३ हजार ८२५ रुपये इतका खर्च झाला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २१ कोटी ५५ लाख २५ हजार ३५३ रुपये खर्च झाला आहे. दोन्ही टप्प्यात बेड संख्या ही १०५९ असे एकूण २११८ अशी आहे. प्रथम टप्प्यात उपकरणे आणि साहित्यावर ५ कोटी २६ लाख ४७ हजार ४०६ रुपये खर्च करण्यात आले असून द्वितीय चरणात १२ कोटी ६ लाख ३३ हजार २५९ रुपये खर्च करण्यात आले आहे. या सुविधांत ऑक्सिजन, आयसीयू, डायलिसिस, ट्रायेज यांचा समावेश आहे.

कोविड १९ अंतर्गत खरेदी, कामे आणि सेवा आपत्कालीन परिस्थिती व तातडीची निकड असल्याने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय तसेच विशेष परिस्थिती व तातडीची खरेदी यानुसार केंद्र शासनाच्या अर्थ विभागाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे. अनिल गलगली यांच्या मते भलेही निविदा काढल्या नसल्या तरी एमएमआरडीए प्रशासनाने सर्व खर्चाची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे जेणेकरुन कोणालाही याचे निरीक्षण करणे सहज शक्य होईल.

Previous Post

लॉकडाऊन काळात ५३२ सायबर गुन्हे दाखल; २७५ जणांना अटक

Next Post

कोरोना कायमचा जाण्याची शक्यता कमीच -जागतिक आरोग्य संघटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना कायमचा जाण्याची शक्यता कमीच -जागतिक आरोग्य संघटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद
1xbet russia

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!