• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सलमान खानकडून सुशांतला देण्यात येत होत्या धमक्या – सुनिल छैला बिहारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2020
in महाराष्ट्र
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील दिग्गजांवर अनेक आरोप करण्यात येत आहेत. कधी नेपोटीझमचा, तर कधी दबावतंत्राचा, तर कधी हुकूमशाहीचा आरोप बॉलिवूडमधील दिग्गज स्टार कलाकारांवर होत आहे. आता, बिहारमधील एक लोक गायकाने थेट सलमान खानवर आरोप केले असून सलमानच सुशांतच्या मृत्युला जबाबदार असल्याचे सुनील छैला बिहारी यांनी म्हटलंय.

सुनिल छैला बिहारी यांनी युट्यूबवर एक व्हिडिओ जारी करत, सुशांतला गेल्या महिनाभरापासून धमक्या देण्यात येत होत्या, असा गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुशांतसिंह राजपूत त्रस्त होता, सातत्याने धमक्या मिळत असल्याने तो घाबरला होता. त्यामुळेच, तो सतत आपला मोबाईल नंबर बदलत असे. एका महिन्यात त्याने तब्बल 50 वेळा आपलं सीमकार्ड बदललं आहे. मात्र, सीमकार्ड बदलल्यानंतरही सुशांतला धमक्या देण्याचं कमी झालं नाही.

लोकगायक सुनिल यांनी थेट सलमान खान व गँगवर आरोप केला आहे. सुशांतचा मित्र संदीप सिंह दरवेळेस नवीन सीमकार्डचा नंबर सलमान खान आणि त्याच्या गँगकडे देत होता, असे छैला बिहारी यांनी म्हटलंय. त्यानंतर, सलमान खान आपल्या गुंडांच्या माध्यमातून सुशांतला धमकी देत होता, असा थेट आरोप सुनिल यांनी केला आहे. त्यामुळेच, सुशांतने आत्महत्या केली असून याप्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केलीय.

संदीप सिंह सारख्या अभिनेत्यास वाटते की, जोपर्यंत तुम्हाला सलमान खान, एकता कपूर आणि करण जोहरसारख्या लोकांची साथ मिळत नाही, तोपर्यंत बॉलिवूडमध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळेच, संदीपसिंह सुशांतची सर्व माहित सलमान खानला पोहोचवत होता. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या तपासणीतही सुशांतसिंह गेल्या महिनाभरापासून सातत्याने सीमकार्ड बदलत होता, अशी माहिती समोर आली आहे.


 

 

Previous Post

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सैफी रुग्णालयात

Next Post

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी
1xbet russia

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
1xbet russia

गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
Uncategorized

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon