जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाची संख्या झाली 2589 वर


जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून आज आणखी 106 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या आता 2589 झाली असून आज जिल्ह्यातील
जळगाव शहर 37, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 4, अमळनेर 4, चोपडा 4, पाचोरा 1, धरणगाव 3, यावल 8, एंरडोल 15, जामनेर 3, रावेर 5, पारोळा 17, व इतर जिल्ह्यातील 2 असे एकुण 106 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.






