• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!

निंभोरा (प्रतिनिधी)- निंभोरा बु. ता. रावेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९८-९९ च्या दहावी बॅचचा ‘स्नेहमेळावा’ तब्बल २७ वर्षांनी कृषी विद्यालयाच्या प्रांगणात दि. १३/११/२०२६ रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.या स्नेहमेळाव्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव तसेच गुजरात व मध्यप्रदेश मधून कामानिमित्त बाहेरगावी असलेले बालपणीचे मित्र-मैत्रिणी यांनी हजेरी लावली व आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. आजवरच्या शाळेच्या इतिहासात ‘न भूतो न भविष्यती’ असा हा स्नेहमेळावा दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक पी. के. चौधरी सर, ए. एच.वारके सर, सतीश पवार सर, कैलास येवले सर, सदाशिव गिरडे सर, विवेक बोंडे सर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी शाळेतील जुन्या आठवणी जाग्या केल्या व त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए , तलाठी, गव्हर्नमेंट अधिकारी, व्यावसायिक, शेतकरी व उत्तम गृहिणी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्थानिक माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन व दिपाली बऱ्हाटे यांनी केले.
यावेळी मृत झालेल्या मित्र-मैत्रिणींना व शिक्षक-शिक्षिकांना श्रद्धांजली देण्यात आली. तसेच प्रत्येक मित्र-मैत्रिणींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुलाब मन्यार, सचिन सरोदे, स्वप्नील बऱ्हाटे, डीगंबर येवले, प्रशांत कोळंबे, फिरोज खान, रहीम शेख, रामेश्वर धामोडकर, भूषण चौधरी, चिराग शेख, चेतन वारके, पंकज बोंडे, धनराज कोळंबे, मकबूल तडवी, सीमा नेहेते, ललिता भंगाळे, योगेश सोनवणे, साबीर खान, नय्यूम पटेल, जितेंद्र पाटील, शिवाजी बारी, संतोष पाटील, जितेंद्र कांडेलकर, अशपाक पटेल, अजय पाटील, धनराज गोराडकर, ललित कोळंबे, प्रमोद गोराडकर, संजय गोराडकर, हेमंत बऱ्हाटे यांनी परिश्रम घेतले. तर खास कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून देवेंद्र पाटील, डॉ. राकेश झोपे, सुहास बऱ्हाटे, राकेश बोलके, महेंद्र पवार, अमोल नेहते, प्रशांत रोझोतकर, रविंद्र बोडे, योगेश नेहते, माधुरी भोगे, पुनम नेहते, पुनम भंगाळे,मिनाक्षी बोरोले, ज्योती पाटील, गणेश खेडकर, विकास सोनवणे, दुर्गा सोनवणे, चारुलता भंगाळे, कविता नेमाडे, शैलेंद्र महाजन आदी उपस्थित होते, आभार दिपाली बऱ्हाटे यांनी मानलेत.

Tags: निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!
Previous Post

रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!
खान्देश

निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!

November 14, 2026
रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात!
खान्देश

रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात!

November 14, 2026
अहिल्यादेवींचा लोकसेवेचा वारसा आणि सिंहस्थासाठी गिरीशभाऊंचा विकासाचा संकल्प
खान्देश

अहिल्यादेवींचा लोकसेवेचा वारसा आणि सिंहस्थासाठी गिरीशभाऊंचा विकासाचा संकल्प

November 14, 2026
आनंद मेळ्यात तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; १५०० रुपयांची जबरी चोरी
क्राईम

आनंद मेळ्यात तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; १५०० रुपयांची जबरी चोरी

November 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!

निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आठवणी जागवत तब्बल २७ वर्षांनी भरला मैत्रीचा महाकुंभ..!

November 14, 2026
रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात!

रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात!

November 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!