• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

परिसरात रात्री धुरकट वातावरण; ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची उपमहापौर मनोज चौधरी,सभापती चंद्रशेखर पाटील यांची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2026
in Uncategorized
0
जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

परिसरात रात्री धुरकट वातावरण; ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची उपमहापौर मनोज चौधरी,सभापती चंद्रशेखर पाटील यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील घनकचरा प्रकल्पाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रकल्प परिसरात रात्रीच्या वेळी धुरकट वातावरण निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. या परिस्थितीमुळे दम्यासह कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान, उपमहापौर मनोज चौधरी यांनी घनकचरा प्रकल्पाची पाहणी करून कामातील दिरंगाईवरून महापालिका प्रशासनाला जाब विचारला.

ठेकेदारावर कारवाईची मागणी

घनकचरा प्रकल्पाचे काम दोन वर्षांपासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा पाहणीदरम्यान उपस्थित करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांना लोकप्रतिनिधींच्या नाराजीला सामोरे जावे लागले.

प्रकल्पाचे काम रखडविणाऱ्या संबंधित ठेकेदाराला तातडीने ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी उपमहापौर मनोज चौधरी, सभापती चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील आणि नगरसेविका प्रतिभा देशमुख यांनी केली. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.

महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

घनकचरा प्रकल्पाचे रखडलेले काम, परिसरातील धुरकट वातावरण आणि नागरिकांच्या आरोग्याबाबतच्या तक्रारी यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का आणि प्रकल्पाचे काम कधी पूर्ण होणार, याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

आमदार सुरेश भोळे यांचा महापालिका प्रशासनाला सज्जड दम: ‘कराची वसुली करताना दर्जेदार नागरी सुविधाही पुरवा!’

Next Post

जैन इरिगेशनचा ‘सुपरक्रिटिकल’ कंपनीसोबत महत्त्वपूर्ण करार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न

जैन इरिगेशनचा 'सुपरक्रिटिकल' कंपनीसोबत महत्त्वपूर्ण करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!
खान्देश

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!

October 30, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
क्राईम

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एक जण जेरबंद

October 30, 2026
जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न
खान्देश

जैन इरिगेशनचा ‘सुपरक्रिटिकल’ कंपनीसोबत महत्त्वपूर्ण करार

October 30, 2026
जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Uncategorized

जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

October 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!

October 30, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एक जण जेरबंद

October 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!