• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 27, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी

जळगाव- गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव येथील १६ विद्यार्थ्यांची पुणे येथील किरण अकॅडमी (घळअ‍ॅरप अलरवशू), पुणे येथे इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासाला चालना मिळणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संगणक शास्त्र अभियांत्रिकी विभागातील ६, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातील ६ आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांना जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट आणि पायथॉन फुल स्टॅक डेव्हलपमेंट या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण व व्यावहारिक अनुभव मिळणार आहे.

या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्ये विकसित करण्याची तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला तयार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रोजगारक्षमता वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमध्ये इंटर्नशिपच्या संधी मिळत आहेत.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. विजयकुमार वानखेडे, तसेच डॉ. अनिल विश्वकर्मा, डॉ. हेमंत इंगळे आणि डॉ. निलेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेसाठी प्लेसमेंट विभाग समन्वयक प्रा. रेश्मा अत्तरदे, प्रा. वेलचंद होले आणि प्रा. हेमराज धांडे यांनी सहकार्य केले.संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि प्राध्यापकवृंदाने निवड झालेल्या सर्व १६ विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.सदर यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील(डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मृत्यूच्या दारातून रुग्णाला दिले जीवदान!

Next Post

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश
खान्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न
खान्देश

किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश
जैन कंपनी

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

October 27, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड

October 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न

किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न

October 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!