• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पाणबुडी मोटार काढताना पाय घसरून विहिरीत पडले; वडिलांच्या निधनानंतर अवघ्या तेरा दिवसांत काळाचा घाला

शिरसोली (प्रतिनिधी) :- जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील सुई बरडी शिवारात स्वतःच्या शेतातील विहिरीतून पाणबुडी मोटार बाहेर काढत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने विश्वनाथ भिका ताडे (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) दुपारी सुमारे १.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे शिरसोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील विश्वनाथ भिका
ताडे हे त्याच्या स्वताच्या शेतातील विहिरीतून पाणबुडी मोटार बाहेर काढत होते. यावेळी अचानक त्यांचा पाय घसरल्याने तोल जाऊन ते विहिरीत पडले. घटना लक्षात येताच वासुदेव ताडे, अनिल ताडे, योगेश बुंधे आणि रामकृष्ण ताडे यांनी तत्काळ त्यांना विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

विशेष म्हणजे, विश्वनाथ ताडे यांच्या वडिलांचे अवघ्या तेरा दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानंतर आता विश्वनाथ यांचाही अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Tags: #shirsoli crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन

Next Post

जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत
क्राईम

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

October 15, 2026
जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश
क्राईम

जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

October 15, 2026
शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
क्राईम

शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 15, 2026
वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन
खान्देश

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन

October 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

October 15, 2026
जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

October 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!