• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मोतीलाल ओसवाल कंपनीचे शाखा अधिकारी रवींद्र चौधरी यांचा दुर्दैवी अंत; तरसोद बायपासची वाहतूक वळविल्याने अपघातांचा प्रश्न ऐरणीवर

जळगाव,(प्रतिनिधी) – जळगाव शहरातील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र छबुलाल चौधरी (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मोतीलाल ओसवाल या खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते.

कामावर जात असताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर कोसळून ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रवींद्र चौधरी हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी आपल्या दुचाकीने कामावर जात होते. दरम्यान, आकाशवाणी उड्डाणपुलावरून जात असताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक आणि दुचाकी ताब्यात घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

रवींद्र चौधरी यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि वृद्ध आई असा परिवार आहे. ते कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या निधनाने कुटुंबाचा मोठा आधार हरपला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, तरसोद बायपासवरील वाहतूक या मार्गावर वळविण्यात आल्यापासून आकाशवाणी उड्डाणपूल परिसरातील अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरून मोठ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या धोकादायक मार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात
क्राईम

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

October 15, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

October 15, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon