• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

‘अनुभवांना द्या आवाज, खर्‍या कथांमधून घडवा बदल’; पोस्टर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, : डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मानसिक आरोग्य परिचर्या विभागातर्फे अतिथी व्याख्यान आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.‘अनुभवांना द्या आवाज, खर्‍या कथांमधून घडवा बदल’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. हुमैद महाडिक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ. हुमैद महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, भावनिक स्वास्थ्य आणि मानसिक समस्यांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणार्‍या व्यक्तींचे अनुभव सहानुभूतीने ऐकून घेणे, त्यांना समजून घेणे तसेच मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज आणि कलंक दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमांतर्गत आयोजित पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तणाव व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी, भावनिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य जपण्याचे उपाय आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर सर्जनशील व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.अस्मिता जुमडे आणि प्रा. मंजिरी मडावी यांनी केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच मानसिक समस्यांचा सामना करणार्‍या व्यक्तींना आदर, सहकार्य आणि भावनिक आधार देण्याचा संदेश देण्यात आला. प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवाला महत्त्व देऊन तिचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकणे, हा मानसिक आरोग्यविषयक सकारात्मक बदलाचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत संवेदनशीलता वाढण्यास आणि समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजविण्यास मदत झाली.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

Next Post

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!