• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खेडी खुर्द फाट्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 7, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खेडी खुर्द फाट्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले

चालक पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर सोडून पसार; ४ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुका पोलिसांनी अवैध गौण खनिज वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करत खेडी खुर्द फाट्याजवळून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. या कारवाईत सुमारे २४ हजार २३० रुपये किमतीची एक ब्रास गौण खनिज वाळू तसेच सुमारे ४ लाख रुपये किमतीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण ४ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १.३० वाजता खेडी खुर्द फाट्याजवळ रस्त्यावर निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ७४४ एफई मॉडेलचे, विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर आणि त्यास जोडलेली निळ्या रंगाची एमएच-१९-एएन-६०३९ क्रमांकाची ट्रॉली आढळून आली. सदर ट्रॅक्टरमधून कोणताही शासकीय परवाना नसताना गौण खनिज वाळूची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांना पाहताच ट्रॅक्टरवरील चालकाने वाहन जागेवरच सोडून पळ काढला. चालकाचे नाव व गाव समजू शकले नाही.

याप्रकरणी पोलीस हवालदार योगेश देविदास पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक ३०९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) तसेच गौण खनिजे विकास व विनियमन अधिनियम कलम २१ आणि जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७), (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक कैलास नारायण इंगळे करीत असून, आरोपी ट्रॅक्टर चालक व मालकाचा शोध सुरू आहे. कारवाई जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Tags: #jalgontaluka police stetion #maharashtra
Previous Post

अतिरिक्त व्याजाच्या मागणीवरून चोपड्यात खंडणीचा गुन्हा दाखल

Next Post

जळगावात भरदिवसा घरफोडी; २ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात भरदिवसा घरफोडी; २ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात भरदिवसा घरफोडी; २ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात भरदिवसा घरफोडी; २ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास
क्राईम

जळगावात भरदिवसा घरफोडी; २ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास

October 7, 2026
खेडी खुर्द फाट्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले
क्राईम

खेडी खुर्द फाट्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले

October 7, 2026
अतिरिक्त व्याजाच्या मागणीवरून चोपड्यात खंडणीचा गुन्हा दाखल
क्राईम

अतिरिक्त व्याजाच्या मागणीवरून चोपड्यात खंडणीचा गुन्हा दाखल

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी ; महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार
जैन कंपनी

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात भरदिवसा घरफोडी; २ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात भरदिवसा घरफोडी; २ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास

October 7, 2026
खेडी खुर्द फाट्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले

खेडी खुर्द फाट्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले

October 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!