• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

अज्ञात चोरट्याविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धरणगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी गेलेल्या ६८ वर्षीय शेतकऱ्याला अज्ञात इसमाने नातेवाईक असल्याचे सांगून त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कांतीलाल भीका बाविस्कर (वय ६८, व्यवसाय शेती, रा. धानोरा, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते धरणगाव येथील आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी गेले होते. यावेळी एका अज्ञात इसमाने फिर्यादी यांचा नातेवाईक असल्याचे सांगून त्यांच्याकडील सुमारे ८ हजार ५०० रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली आणि तेथून पळून गेला.

हिसकावून नेलेल्या रकमेपैकी ५०० रुपयांच्या दराच्या १७ चलनी नोटा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर फिर्यादी यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोना/३१३४ धननेश्वर कोळी हे करीत आहेत. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विविध क्रिडास्पर्धेत यशस्वी कामगीरी

Next Post

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

September 30, 2026
धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले
क्राईम

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

September 30, 2026
जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा
खान्देश

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विविध क्रिडास्पर्धेत यशस्वी कामगीरी

September 30, 2026
जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा
क्राईम

जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा

September 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

September 30, 2026
धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

September 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!