• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

चोपडा तालुक्यातील घुमावल येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जाण्यास वडिलांनी मनाई केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील घुमावल (ता. चोपडा) येथील सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश विसर्जनानिमित्त घुमावल गावात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी होण्याची संबंधित मुलाची इच्छा होती. त्यासाठी त्याने वडिलांकडे परवानगी मागितली होती. मात्र, काही कारणास्तव वडिलांनी त्याला मिरवणुकीत जाण्यास मनाई केली. त्यामुळे तो नाराज झाला होता.
पालकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मुलगा मोबाईलवर रिल्स पाहण्यात बराच वेळ घालवत होता. मोबाईलच्या वापराबाबतही त्याला घरात समज देण्यात आली होती. दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीला जाण्यास मनाई केल्यानंतर तो नाराज होऊन घराच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन जीवन संपविले.
घटनेची माहिती मिळताच चोपडा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कुटुंबीयांकडून घटनेची प्राथमिक माहिती जाणून घेतली असून, मुलाच्या मोबाईल वापराबाबत तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीला जाण्याच्या विषयावरून घरात झालेल्या चर्चेबाबतही माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार वडिलांनी गणेश विसर्जन मिरवणुकीला जाण्यास मनाई केल्यामुळे मुलगा नाराज झाला होता. मात्र, यालाच घटनेचे अंतिम कारण मानता येणार नसून, घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि कारणांचा पोलीस तपास करीत आहेत. तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
अवघ्या १२ वर्षांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या या दुर्दैवी घटनेने घुमावल परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ४८/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

Next Post

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली
क्राईम

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा
क्राईम

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!
जैन कंपनी

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

November 8, 2026
साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!
खान्देश

साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!

November 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon