• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

हतनूरचे वारकरी’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवासाठी निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हतनूरचे वारकरी’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवासाठी निवड

जळगाव  ( प्रतिनिधी ) – हातनूर धरण जलाशयाची समृद्ध पक्षीविविधता आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणाऱ्या ‘Pilgrims of Hatnur’ अर्थात ‘हातनूरचे वारकरी’ या लघुपटाची ५व्या International Tourism Short Film Festival 2026 साठी नामांकन झाले आहे. पुणे येथे 26 व 27 सप्टेंबर 2026 रोजी हा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव होणार आहे.

पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या लघुपटाच्या निर्मितीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि चातक निसर्ग संवर्धन संस्था (CNCS) यांचे सहकार्य लाभले आहे. हातनूर धरण परिसरातील जैवविविधता, विशेषतः विविध पक्षीप्रजातींचे अधिवास, त्यांचे निरीक्षण तसेच या परिसराशी जोडलेली सांस्कृतिक परंपरा यांचे प्रभावी चित्रण या लघुपटातून करण्यात आले आहे.

लघुपटाचे दिग्दर्शन पुणे येथील अरविंद जोशी यांनी केले असून, विशेष गांधी यांनी चित्रीकरणाची जबाबदारी सांभाळली आहे. निर्मिती प्रक्रियेत सत्यपालसिंग राजपूत, सौरभ महाजन, समीर नेवे, पियुष महाजन, राजपालसिंग राजपूत, उदय चौधरी यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

हतनूर जलाशय हा पक्ष्यांसाठी महत्त्वाचा अधिवास असून, या परिसरातील पक्षीविविधता आणि त्यामागील निसर्गसंपदा व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न या लघुपटातून करण्यात आला आहे. त्यामुळे या लघुपटाला मिळालेले आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे नामांकन हे हातनूरच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

हतनूर परिसरातील निसर्ग, पक्षी आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या प्रयत्नांना या नामांकनामुळे नवी ऊर्जा मिळाली असून, या यशाबद्दल संबंधित सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
जैन कंपनी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!
1xbet russia

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!