• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जनजागृती

जळगाव  ( प्रतिनिधी ) – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या मानसिक आरोग्य परिचर्या विभागातर्फे विभागातर्फे, डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, जळगाव यांच्या सहकार्याने डॉ. अक्षता पाटील कॉन्फरन्स हॉल येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके,प्रमुख वक्ते म्हणून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगावचे डॉ. आशिष यावले, वरिष्ठ निवासी मानसोपचार तज्ञ तसेच निवासी वैद्यकिय तज्ञ डॉ.हुमेद महाडीक,कनिष्ठ निवासी मानसोपचार तज्ञ टीम, प्राचार्य विशाखा गणविर, मानसिक आरोग्य परिचर्या विभाग प्रमुख प्रा. अश्वीनी वैदय उपस्थित होते.यावर्षीच्या आत्महत्येबद्दलची प्रचलित धारणा बदलणे या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचा उद्देश आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांभोवती असलेला सामाजिक कलंक दूर करणे तसेच मानसिक अडचणींच्या काळात वेळेवर मदत घेणे आणि आवश्यक ते सहकार्य मिळवणे हा होता.

डॉ. आशिष यावले यांनी मानसिक आरोग्यविषयक जनजागृती, आत्महत्या प्रतिबंध, भावनिक तणावाची लक्षणे ओळखणे तसेच मानसिक अडचणींचा सामना करणार्‍या व्यक्तींशी संवेदनशील व आधार देणारा संवाद कसा साधावा याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांवर संवादात्मक चर्चा करत शंका निरसन करून घेतले. मानसिक आरोग्याच्या समस्या लवकर ओळखणे, योग्य वेळी व्यावसायिक मदत घेणे आणि गरजू व्यक्तीला भावनिक आधार देणे यामध्ये परिचारिकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्राचार्य गणविर यांनी सांगितले. कार्यक्रम मानसिक आरोग्य परिचर्या विभागातील प्रमुख प्रा. अश्विनी वैद्य यांच्या मार्गदर्शनानुसार विभागातील प्राध्यापक व शिक्षकवर्गाच्या सहकार्याने यशस्वीपणे संपन्न झाला.

मानसिक आरोग्याबाबत खुलेपणाने संवाद साधणे, गरजू व्यक्तीचे म्हणणे समजून घेणे आणि योग्य वेळी मदतीचा हात पुढे करणे हे आत्महत्या प्रतिबंधाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग व डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज यांच्या वतीने मानसिक आरोग्य संवर्धन व आत्महत्या प्रतिबंधासाठी जनजागृती करण्याच्या बांधिलकीचे या उपक्रमातून दर्शन घडले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगावात १२ फुटांची गणेशमूर्ती स्थापनेपूर्वीच दुभंगली

Next Post

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग जी.एन.एम. तृतीय वर्षाचा ९७.२९ टक्के निकाल ३३ विद्यार्थ्यांना ‘ए प्लस’ श्रेणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग जी.एन.एम. तृतीय वर्षाचा ९७.२९ टक्के निकाल ३३ विद्यार्थ्यांना ‘ए प्लस’ श्रेणी

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग जी.एन.एम. तृतीय वर्षाचा ९७.२९ टक्के निकाल ३३ विद्यार्थ्यांना ‘ए प्लस’ श्रेणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
1xbet russia

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

September 11, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा
1xbet russia

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ९ वी १० वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon