• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

बांभोरी पुलाजवळ ॲक्टीव्हास्वाराचा जागीच मृत्यू; अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

बांभोरी पुलाजवळ ॲक्टीव्हास्वाराचा जागीच मृत्यू; अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप

जळगाव | प्रतिनिधी

तरसोद ते पाळधी बायपास मार्गाची दुरवस्था झाल्याने अवजड वाहतूक पुन्हा जळगाव शहरातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील जुन्या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, गुरुवारी (२० ऑगस्ट) सकाळी बांभोरी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात ॲक्टीव्हास्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इच्छादेवी चौक परिसरातील रहिवासी योगेश महाजन हे गुरुवारी सकाळी ॲक्टीव्हा वाहनावरून जात होते. सकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान बांभोरी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अवजड वाहनाने जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता एवढी होती की, योगेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला.

तरसोद-पाळधी बायपास मार्गाची अवस्था खराब असल्याने या मार्गावरील वाहतूक शहरातून वळविली जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी शहरातील जुन्या महामार्गावर अवजड वाहनांची संख्या वाढली असून, विविध ठिकाणी अपघातांच्या घटना घडत आहेत.

काही दिवसांपूर्वी अजिंठा चौफुलीजवळ भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावरील अपघातांना आळा बसलेला नाही.

शहरातील वाढती अवजड वाहतूक आणि त्यातून होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तरसोद-पाळधी बायपासची दुरुस्ती करून अवजड वाहतूक पुन्हा शहराबाहेर वळवावी, तसेच अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाय करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.शहरातील आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 


 

 

Previous Post

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

Next Post

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास
खान्देश

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ
खान्देश

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

October 7, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
Uncategorized

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 7, 2026
डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी’ विषयावर विशेष परिसंवाद प्रा. गोपाळ दर्जी यांचे मार्गदर्शन!
खान्देश

डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी’ विषयावर विशेष परिसंवाद प्रा. गोपाळ दर्जी यांचे मार्गदर्शन!

October 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

October 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon