• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

जळगाव: शहरातील लक्ष्मीनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास थरारक घटना घडली. जुन्या वादाचा राग मनात धरून हातात कट्टा अन् कोयता घेऊन तरुणाच्या घरात घुसलेल्या सराईत गुंडांनी त्याच्या आईला “तुझा मुलगा कुठे आहे, आज त्याचा मर्डरच करतो,” अशी धमकी देत परिसरात तुफान दगडफेक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत रेकॉर्डवरील तिघा सराईतांच्या मुसक्या आवळल्या असून एकाकडून गावठी कट्टा जप्त केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, २ ऑगस्ट रोजी रात्री १.३० वाजता लक्ष्मीनगर येथील आकाश अजय सोनार (वय २६) यांच्या घरात संशयित रोशन उर्फ बबलू हिरामन मनोरे, अविनाश रामेश्वर राठोड, गणेश भास्कर दंडगव्हाळ, जिगर बोंडारे आणि इतर तीन अनोळखी इसम बेकायदेशीरपणे घुसले. यातील बबलू धनगर याच्या हातात कोयता होता. आकाश घरात न सापडल्याने आरोपींनी त्याच्या आईला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व घरावर दगडफेक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

गुन्हे शोध पथकाने १२ ऑगस्ट रोजी कारवाई करत रोशन उर्फ बबलू हिरामन मनोरे (वय २५), गणेश भास्कर दंडगव्हाळ (वय २७) आणि अविनाश रामेश्वर राठोड (वय २७) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान गणेश दंडगव्हाळ याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोहेकॉ रमेश चौधरी करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चंद्रकांत धनके, रामकृष्ण पाटील, नितीन ठाकूर, किरण पाटील, गणेश ठाकरे आणि राहुल घेटे यांच्या पथकाने केली.

Previous Post

शेतातील पाणी काढण्यावरून वाद; शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

Next Post

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली
जैन कंपनी

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

जागतिक हृदय दिनानिमित्त जोखीम स्तरीकरण शिबिर

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जलविद्युत प्रकल्पांवर तांत्रिक व्याख्यान

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

October 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

जागतिक हृदय दिनानिमित्त जोखीम स्तरीकरण शिबिर

October 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!