• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात विविध उपक्रम

जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञान, अध्ययन, संशोधन आणि बौद्धिक विकासाला चालना देणार्‍या ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्राचार्य  विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व, सातत्यपूर्ण अध्ययन, ग्रंथालयातील उपलब्ध विविध साधनसामग्रीचा प्रभावी वापर तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी वाचनाची सवय विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या निमित्ताने भारतातील ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे देशातील ग्रंथालय चळवळीला मिळालेली दिशा आजही विद्यार्थ्यांसाठी आणि ज्ञानसाधकांसाठी प्रेरणादायी आहे.ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह नसून ज्ञान, विचार, प्रेरणा आणि आयुष्यभराच्या शिक्षणाचा अमूल्य खजिना आहे.
 ४० नर्सिंग विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली
अवयवदानाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे १३ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मेडिकल-सर्जिकल नर्सिंग विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना अवयवदान ‡ जीवनाचे दान द्या  अशी होती. अवयवदानाचे महत्त्व, त्यातून गरजू रुग्णांना मिळणारे नवजीवन आणि समाजातील प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची गरज याविषयी जनजागृती करण्यात आली.यावेळी ४० नर्सिंग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जनजागृती रॅली काढली. विद्यार्थ्यांच्या हातात अवयवदानाचे महत्त्व सांगणारे फलक, पोस्टर्स आणि जनजागृतीपर घोषवाक्ये होती. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी नागरिकांशी संवाद साधत अवयवदानाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न केला.अवयवदान हे माणुसकीचे महान कार्य असून, एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनाची नवी आशा मिळू शकते, हा संदेश विद्यार्थ्यांनी जनतेपर्यंत पोहोचविला.एक अवयवदाता अनेकांचे जीवन वाचवू शकतो; चला, जीवनदानाची ही चळवळ पुढे नेऊया! असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग

Next Post

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026
बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग
1xbet russia

बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!