• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग

बोदवड : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. याच अनुषंगाने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यांच्या वतीने बोदवड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स यांच्या सहकार्याने रुग्णालयीन आपत्कालीन परिस्थितीत ’बेसिक लाईफ सपोर्ट’ (मूलभूत जीवन रक्षक उपाय) व्यवस्थापन या विषयावर सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम (सीएमई) आयोजित करण्यात आला.
स्टेशन रोडवरील वृंदावन गार्डन   बोदवड  येथे हा कार्यक्रम पार पडला. या सीएमईमध्ये ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थापनासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.या सीएमई मध्ये डॉ. युवराज बढे यांनी मूलभूत जीवन रक्षक उपाय तसेच रुग्णालयातील आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. आपत्कालीन प्रसंगी रुग्णाची प्राथमिक तपासणी, जीवनावश्यक बाबींचे तातडीने व्यवस्थापन, योग्य निर्णय घेण्याची पद्धत आणि रुग्णाला पुढील उपचारासाठी आवश्यक ती वैद्यकीय मदत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. राजसूरज, डॉ. ल्युसी, डॉ. पायल तसेच पीआरओ महाजन यांच्यासह संबंधित टीमने कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. ग्रामीण व तालुका पातळीवर कार्यरत डॉक्टरांना आपत्कालीन उपचार पद्धतींबाबत अद्ययावत ज्ञान मिळावे आणि त्याचा थेट फायदा रुग्णसेवेला व्हावा, हा या सीएमईआयोजनामागील प्रमुख उद्देश होता.या उपक्रमामुळे बोदवड तालुक्यातील जनरल प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांना आपत्कालीन परिस्थितीत अधिक प्रभावीपणे रुग्णसेवा देण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय माहिती मिळाली. सहभागी डॉक्टरांनी अशा प्रकारच्या उचए कार्यक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

Next Post

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026
बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग
1xbet russia

बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!