• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2026
in Uncategorized
0
जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

जळगाव : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून तडवी समाज बांधवांच्या वतीने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशातून शहरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी सुमारे १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

नगरसेवक संतोष  पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

८ ऑगस्ट रोजी नगरसेवक संतोष  पाटील यांच्या हस्ते पहिले रोप लावून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. वाघनगर स्टॉप परिसर तसेच जिजाऊ नगर, गिरणा पंपिंग रोड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

श्रीराम चौक परिसरातही वृक्षारोपण

९ ऑगस्ट रोजी श्रीराम चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्रीराम चौक उत्सव समितीचे पदाधिकारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, तडवी समाज बांधव तसेच तडवी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यानंतर जिजाऊ नगर (तडवी कॉलनी) येथील गॅस गोडाऊन रोड परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन लावलेल्या झाडांची नियमित देखभाल व संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

Previous Post

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

Next Post

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!