• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासकीय कामात अडथळा आणत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शासकीय कामात अडथळा आणत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

उटखेडा ग्रामपंचायत कार्यालयातील प्रकार; अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

रावेर : उटखेडा ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश सुरेश चौधरी (वय ४०, व्यवसाय-नोकरी, ग्रामपंचायत क्लर्क, रा. उटखेडा, ता. रावेर) हे ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कामकाज करीत होते. यावेळी वासुदेव ऊर्फ गोकुळ प्रकाश पाटील (रा. उटखेडा, ता. रावेर) हा तेथे आला. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या कारणावरून त्याने फिर्यादी व साक्षीदारांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीची गच्ची पकडून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

फिर्यादीला सोडविण्यासाठी साक्षीदार पुढे आले असता त्यांनाही चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच, “तुम्हा सर्वांना जिवे मारून टाकीन,” अशी धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी प्रकाश चौधरी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, २९६, ११५(२), ३५१(२)(३) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ/३२०१ सिकंदर तडवी करीत आहेत.


 

 

Previous Post

ऑपरेशन ३/२५’ ने जळगाव हादरले!

Next Post

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश
1xbet russia

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर
Uncategorized

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
Uncategorized

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon