• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 11, 2026
in Uncategorized
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

तरुणाच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल, कासोदा पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

कासोदा (विशेष प्रतिनिधी): एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला बरे-वाईट बोलून सतत मानसिक त्रास दिल्यामुळे, त्या त्रासाला कंटाळून तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना कासोदा (ता. एरंडोल) येथे उघडकीस आली आहे. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी सखोल तपासानंतर १० ऑगस्ट रोजी कासोदा पोलीस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय घडली घटना?

कासोदा शहरातील इंदिरा नगर भागातील रहिवासी असलेल्या सानिया पठाण (वय १४ वर्षे २ महिने) या अल्पवयीन मुलीला त्याच परिसरात राहणारा संशयित आरोपी अरबाज जुम्मन शेख (रा. इंदिरा नगर, कासोदा, ता. एरंडोल; हल्ली मुक्काम- कुऱ्हाड, ता. पाचोरा) हा सतत बरे-वाईट बोलून मानसिक त्रास देत होता.

त्याच्या या सततच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून सानिया हिने १ जुलै २०२६ रोजी जुना जवखेडा रोडवरील दत्तात्रय भगवान चौधरी यांच्या शेतातील (गट क्र. ५९/२) विहिरीत उडी घेतली. पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

मुलीच्या मृत्यूनंतर तिचे वडील नबीयार खान युनूसखान पठाण (वय ४६, व्यवसाय- मिस्त्रीकाम, रा. इंदिरा नगर, कासोदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १० ऑगस्ट २०२६ रोजी कासोदा पोलीस ठाण्यात संशयित अरबाज जुम्मन शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०७ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे


 

 

Previous Post

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

Next Post

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
खान्देश

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon