• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दुचाकी घसरून पाटाच्या पाण्यात पडल्याने पोलीस अंमलदाराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
दुचाकी घसरून पाटाच्या पाण्यात पडल्याने पोलीस अंमलदाराचा मृत्यू

दुचाकी घसरून पाटाच्या पाण्यात पडल्याने पोलीस अंमलदाराचा मृत्यू

मारवड पोलीस ठाण्यातील काम आटोपून घरी जाताना दुर्घटना; दुचाकी अंगावर पडल्याने पाण्यात बुडाल्याचा अंदाज

अमळनेर : मारवड पोलीस ठाण्यातील कामकाज आटोपून दुचाकीने घरी परतणाऱ्या पोलीस हेडकॉन्स्टेबलचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. पिंपळे रस्त्यावर दुचाकी घसरल्याने ते रस्त्यालगतच्या पाण्याच्या पाटात पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर दुचाकी अंगावर पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भरत एकनाथ गायकवाड (वय ४४, रा. पोलीस लाईन, अमळनेर) असे मृत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. रविवारी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

ड्युटी आटोपून घरी जाताना अपघात

भरत गायकवाड हे मूळचे चोपडा तालुक्यातील अंबाळा येथील रहिवासी असून अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्यांची डायल ११२ च्या प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी प्रशिक्षण पूर्ण करून ते पोलीस ठाण्यात परतले. त्यानंतर पोलीस ठाण्यातील कामकाज आटोपून रात्री दुचाकीने अमळनेरकडे घरी निघाले.

पिंपळे रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक घसरली. त्यामुळे गायकवाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या पाटात जाऊन पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले. त्यानंतर दुचाकीही त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पादचाऱ्यामुळे घटना उघडकीस

रविवारी सकाळी पिंपळे रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाच्या निदर्शनास ही घटना आली. त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस अंमलदार सुनील पाटील यांनी घटनेची माहिती गांधीलीपुरा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय भोई यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला

पाण्याच्या पाटात पडलेली व्यक्ती पोलीस अंमलदार भरत गायकवाड असल्याची पोलिसांनी ओळख पटवली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार
1xbet russia

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार

August 10, 2026
दुचाकी घसरून पाटाच्या पाण्यात पडल्याने पोलीस अंमलदाराचा मृत्यू
Uncategorized

दुचाकी घसरून पाटाच्या पाण्यात पडल्याने पोलीस अंमलदाराचा मृत्यू

August 10, 2026
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
Uncategorized

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार

August 10, 2026
दुचाकी घसरून पाटाच्या पाण्यात पडल्याने पोलीस अंमलदाराचा मृत्यू

दुचाकी घसरून पाटाच्या पाण्यात पडल्याने पोलीस अंमलदाराचा मृत्यू

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!