• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2026
in Uncategorized
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

एरंडोलच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल; शिवकॉलनी चौकातील घटना

जळगाव:

शहरातील शिवकॉलनी चौकात मध्यरात्री गस्त घालणाऱ्या जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने बेकायदेशीरपणे वाळूची (गौण खनिज) वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत ५ हजार रुपयांची वाळू आणि २ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री गस्त घालत असताना, रात्री ३:१५ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी चौकात संशयित स्वराज ७४४ कंपनीचे ट्रॅक्टर (क्र. MH 19 BJ 5337) व ट्रॉली (क्र. MH 19 AN 8060) येताना दिसले. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून विचारपूस व तपासणी केली असता, त्यात विनापरवाना बेकायदेशीरपणे वाळू भरलेली असल्याचे निदर्शनास आले.

पोलीस कर्मचारी चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक रविंद्र भानुदास लांबोळे (वय ३१, रा. रिंगणगाव, ता. एरंडोल, जि. जळगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई सपोनि अनिल वाघ आणि पोउपनि गोपाळ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुस्तम तडवी करत आहेत.

Previous Post

जळगाव हादरले! विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना

Next Post

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 7, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

August 7, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात

August 7, 2026
गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग
Uncategorized

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 7, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!