• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पाचोरा येथे बालविवाह प्रकरणी पतीसह सासरे, सासू व आई-वडिलांवर पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 

पाचोरा येथे बालविवाह प्रकरणी पतीसह सासरे, सासू व आई-वडिलांवर पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल

पाचोरा: अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देऊन तिचा लैंगिक छळ करण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात पतीसह सासू, सासरे आणि आई-वडिलांवर पोक्सो (POCSO) कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित मुलगी ही १७ वर्षे १ महिना व ९ दिवस वयाची (अल्पवयीन) असून ती सध्या पाचोरा येथे सासरी राहते. पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्या आई-वडिलांनी आणि सासू-सासऱ्यांनी तिचा विवाह संशयित आरोपी याच्याशी लावून दिला.

हा बालविवाह ४ ऑगस्ट २०२५ ते २० जुलै २०२६ या कालावधीत पार पडला. विवाहानंतर पती याने पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली व तिने एका बालकाला जन्म दिला. अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देऊन तिच्यासोबत झालेल्या बाललैंगिक अत्याचारास प्रोत्साहन दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

पीडित मुलीच्या जबाबावरून ६ ऑगस्ट २०२६ रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३६७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(i), ६४(२)(m), ३(५) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) २०१२ चे कलम ४, ६, १७ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २०२६ चे कलम ९, ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तपासाचे आदेश दिले असून या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करत आहेत.

Previous Post

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

Next Post

जळगाव शहरातील डॉक्टरांच्या घरात घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

जळगाव शहरातील डॉक्टरांच्या घरात घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार
1xbet russia

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

August 7, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
1xbet russia

बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

जळगाव शहरातील डॉक्टरांच्या घरात घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

August 7, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!