• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

दोन महिन्यांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले

जळगाव (प्रतिनिधी) – मित्रांन सोबत पार्टीसाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा शिरसोली जवळ (चंबार दडी) पाझर तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऋषिकेश उत्तम कचरे (वय २८, रा. हनुमान नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. ५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शामाफायरच्या पाठीमागील चंभारदरी पाझर तलावात घडली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-05-at-19.31.18.mp4

ऋषिकेश कचरे हा त्याच्या काही मित्रांसोबत चंभारदरी पाझर तलावाजवळ पार्टीसाठी गेला होता. या दरम्यान, “मला पोहता येते” असे सांगून तो तलावाच्या पाण्यात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा योग्य अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-05-at-19.40.06.mp4

घटनास्थळावरून माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी चेतन पाटील, धनराज गुळवे,शिरसोली पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी तातडीने धाव घेतली.

ऋषिकेशला पट्टीचे पोहणारे तीन जणांनी पाण्यात बाहेर काढले घटनास्थळा वरुन तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. ऋषिकेश कचरे याचा दीड वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तो रोजंदारीवर हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. कमावता आणि तरुण मुलगा गमावल्यामुळे कचरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

112 ला काँल केल्या नंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पीएसआय नईम शेख , पोलीस काँ.रविंद्र प्रकाश.पाटील, पोलीस काँ. नितीन साहेबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

Next Post

भीषण अपघात: भरधाव ट्रालाच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण अपघात: भरधाव ट्रालाच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

भीषण अपघात: भरधाव ट्रालाच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
1xbet russia

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 21, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!