• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेरमध्ये ८० हजारांचा साऊंड सिस्टीम चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जामनेरमध्ये ८० हजारांचा साऊंड सिस्टीम चोरी

उभ्या वाहनातून महागडे ऑडिओ साहित्य लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर शहरातील माळी समाज मंगल कार्यालयासमोर उभ्या असलेल्या वाहनातून साऊंड सिस्टीमचे सुमारे ८० हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन विठ्ठल माळी (वय २५, रा. गणेशवाडी, ता. जामनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या वाहनात ठेवलेली साऊंड सिस्टीम दि. २९ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० ते दि. ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

चोरी झालेल्या साहित्यामध्ये Sharp Audio SM-4000 (4 Channel), Sharp Audio SM-6000 (4 Channel), Marani Crossover, Numark M6 Mixer, MT-160 Amplifier, बॅटरी, वायर तसेच चार स्पीकर असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल आहे.

या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र देशमुख करीत आहेत.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मन्यारखेडा मासे मृत्यूप्रकरण: प्रशासकीय जाचाला कंटाळून ३ उद्योग बंद; १६ उद्योजकांचा गंभीर आरोप

Next Post

पिंपळगाव हरेश्वर येथे प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पिंपळगाव हरेश्वर येथे प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

पिंपळगाव हरेश्वर येथे प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
1xbet russia

सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

August 5, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; २१ दिवसांनंतर गुन्हा दाखल

August 5, 2026
परिचय पत्र लेखन व मुलाखत तंत्रावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यशाळा
1xbet russia

परिचय पत्र लेखन व मुलाखत तंत्रावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यशाळा

August 5, 2026
पिंपळगाव हरेश्वर येथे प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक
1xbet russia

पिंपळगाव हरेश्वर येथे प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

August 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

August 5, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; २१ दिवसांनंतर गुन्हा दाखल

August 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon