• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रेल्वे अपघातात अज्ञात व्यक्तीचा मृत्यू; मृताची ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद; तपास सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2026
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या

रेल्वे अपघातात अज्ञात व्यक्तीचा मृत्यू; मृताची ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद; तपास सुरू

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे अपघातात एका अज्ञात पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 54/2026 अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरसोली ते जळगाव डाउन रेल्वेमार्गावर खांब क्रमांक 410/15 ते 410/17 दरम्यान एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. संबंधित माहिती शिरसोली उपस्थानकाकडून जळगाव रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृतदेह रेल्वे रुळावरून बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे हलविण्यात आला.

प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण रेल्वे अपघात असल्याचे समोर आले असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे मृताची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत. तसेच संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास जळगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

Next Post

अतिवृष्टीचा फटका; घराची मातीची भिंत कोसळून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

अतिवृष्टीचा फटका; घराची मातीची भिंत कोसळून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास
Uncategorized

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे

August 1, 2026
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक
Uncategorized

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!