• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अपघातग्रस्तांना मदत करताना भरधाव इकोची धडक; मदत करणारेच जखमी

फत्तेपूर परिसरातील घटना; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2026
in Uncategorized
0
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

अपघातग्रस्तांना मदत करताना भरधाव इकोची धडक; मदत करणारेच जखमी

फत्तेपूर परिसरातील घटना; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

फत्तेपूर | प्रतिनिधी

रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी थांबलेल्या नागरिकांना भरधाव इको वाहनाने धडक दिल्याची घटना फत्तेपूर परिसरात घडली. या अपघातात मदत करणारे नागरिक जखमी झाले असून वाहनचालकाविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीएनएस क्र. ०१७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४(अ) व १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी राजेंद्र रमेश माळी (वय ४५, रा. कसबा पिंप्री, ता. जामनेर) यांनी फिर्याद दिली आहे. अपघात करणाऱ्या एमएच-०९-डीए-५४६७ क्रमांकाच्या इको वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

फिर्यादीनुसार, ३० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास स्वराज ढाब्यासमोर पिंपळगाव–फत्तेपूर रस्त्यावर यापूर्वी झालेल्या एका अपघातातील एमएच-१९-सीयू-८८८३ क्रमांकाची कार व एमएच-२०-एफसी-६२३४ क्रमांकाची दुचाकी यांतील जखमींना मदत सुरू होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या इको वाहनाच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत मदत करणाऱ्या नागरिकांनाच जोरदार धडक दिली.

या अपघातात फिर्यादी यांच्या मान, नाक, डोके व दोन्ही पायांना दुखापत झाली. तसेच इतर मदत करणारे नागरिकही जखमी झाले. अपघातानंतर चालकाने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विनोद पाटील करीत आहेत.

Previous Post

तहसील कार्यालयाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक; एकाविरुद्ध गुन्हा

Next Post

जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे

August 1, 2026
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक
Uncategorized

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

अतिवृष्टीचा फटका; घराची मातीची भिंत कोसळून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

August 1, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
क्राईम

रेल्वे अपघातात अज्ञात व्यक्तीचा मृत्यू; मृताची ओळख पटविण्याचे आवाहन

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे

August 1, 2026
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!