• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

पेव्हर ब्लॉक निर्मितीचे लोखंडी साचे, पाइप व पत्रे चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

पेव्हर ब्लॉक निर्मितीचे लोखंडी साचे, पाइप व पत्रे चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील एका कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी करून पेव्हर ब्लॉक निर्मितीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी साचे, लोखंडी पत्रे, पाइप आदी साहित्य असा १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलगाव येथील एम अँड जे फ्युचर जीनियस ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेडमध्ये २७ जुलै रोजी रात्री ते २८ जुलै रोजी सकाळी दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवेश करून चोरी केली. चोरट्याने शेडचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत पेव्हर ब्लॉक तयार करण्यासाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे लोखंडी साचे, लोखंडी पत्रे आणि लोखंडी पाइप असा एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी कंपनीच्या प्रतिनिधी ज्योती महेंद्र पाटील (वय ३०, रा. फुलगाव, ता. भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस करीत आहेत.

Previous Post

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

Next Post

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!