• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

फत्तेपूर पोलिसांकडून आरोपीला अटक 

फत्तेपूर (विशेष प्रतिनिधी): आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून सख्ख्या मेहुण्यावर दगडफेक करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील तोरणमाळे घाटातील बंदी (जंगल) परिसरात घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात प्रशांत सुभाष चौधरी (वय २६, रा. सुभाषपुरा, फत्तेपूर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर संभाजी नगर येथे घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी फत्तेपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी अभिषेक संतोष मोरे (वय १९, रा. वडगाव सडो, ता. जामनेर) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रशांत चौधरी याने आरोपी अभिषेक मोरे याची बहीणशी काही दिवसांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा तीव्र राग अभिषेकच्या मनात होता. याच रागातून अभिषेकने प्रशांत याला तोरणमाळे घाटातील निर्जन अशा बंदी (जंगल) भागात नेले. तिथे २७ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ ते २८ जुलै २०२६ रोजी पहाटे १ वाजेच्या दरम्यान, आरोपी अभिषेकने प्रशांतच्या डोक्यात दगडाने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रशांत गंभीररीत्या जखमी झाला.

या प्रकरणी जखमी प्रशांतची आई सरला नामदेव चौधरी (वय ५०, व्यवसाय- मजुरी) यांनी २८ जुलै रोजी सायंकाळी ५:३९ वाजता फत्तेपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अभिषेक मोरे याच्याविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६९/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०९(१) (जीवे मारण्याचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून पाचोरा विभागाचे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) अंकुश जाधव यांनी तातडीने तपासचक्रे फिरवून आरोपी अभिषेक मोरे याला ताब्यात घेतले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रशांत सुभाष चौधरी हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर संभाजी नगर येथे घाटी रुग्णालयात आयसीयु मध्ये उपचार सुरू असुन.त्याचे तब्येत चितांनक आहे.


 

 

Previous Post

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

Next Post

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon