• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जामनेर येथे ९१ हजारांचे डी.आय. पाईप चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2026
in Uncategorized
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

जामनेर येथे ९१ हजारांचे डी.आय. पाईप चोरी

बोदवड रस्त्यावरील शेताजवळील घटना, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर: शहरातील जामनेर-बोदवड रस्त्यावरील ग्रीनलँड नर्सरीसमोरील शेताजवळ ठेवलेले ९१ हजार रुपये किमतीचे जिंदाल कंपनीचे डी.आय. पाईप अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, श्रीरामपेठ (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील रहिवासी असलेले इंजिनिअर निशांत किशोर चव्हाण (वय २८) यांच्या ताब्यातील हे पाईप बोदवड रस्त्यावरील शेताजवळील मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते. २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी चार वाजेच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने या मोकळ्या जागेतून जिंदाल कंपनीचे १४ नग डी.आय. पाईप चोरून नेले.

चोरीला गेलेले हे पाईप १०० एमएम व्यासाचे आणि ५.५ मीटर लांबीचे, काळ्या रंगाचे होते. प्रत्येक पाईपची किंमत ६ हजार ५०० रुपये असून एकूण ९१ हजार रुपयांचा हा माल अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर निशांत चव्हाण यांनी २४ जुलै रोजी रात्री ९.२८ वाजेच्या सुमारास जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून जामनेर पोलिसांत गुन्हा नोंद क्रमांक ३४४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र देशमुख करत असून संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

Previous Post

जामनेर–नांद्रा प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये वृद्धाचे ६६ हजारांचे मंगळसूत्र लांबवले; जामनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून माजी सैनिकाला १० लाखांचा गंडा

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
1xbet russia

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली
Uncategorized

जामनेर येथे ९१ हजारांचे डी.आय. पाईप चोरी

July 25, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर–नांद्रा प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये वृद्धाचे ६६ हजारांचे मंगळसूत्र लांबवले; जामनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून माजी सैनिकाला १० लाखांचा गंडा

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!