• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल; सुमारे ३८ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कजगाव येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे ३८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फारुख सलीम खाटीक (वय ५२, व्यवसाय – मटन विक्री, रा. सीटी पाटील नगर, कजगाव, ता. भडगाव) यांच्या राहत्या घरात १८ जुलै रोजी रात्री १० ते १९ जुलै रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला.

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेली ३० हजार रुपयांची रोकड तसेच सुमारे ८ हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीनंतर फिर्यादी यांनी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ. नरेंद्र विसपुते हे करीत आहे.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

Next Post

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद
1xbet russia

एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद

September 7, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
एमआयडीसीत ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकान फोडणारे तिघे गजाआड
1xbet russia

एमआयडीसीत ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकान फोडणारे तिघे गजाआड

September 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद

एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद

September 7, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon