• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कृषी केंद्राचे कुलूप तोडून ६६ हजारांचा ऐवज लंपास; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू

रोख रक्कम व एचपी कंपनीचे पीयूसी केबल चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

पाचोरा  ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावाजवळील अळगव्हाण रस्त्यावरील एका कृषी सेवा केंद्राचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम आणि साहित्य असा एकूण ६६ हजार १९० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अळगव्हाण रस्त्यावरील हर्षित अॅग्रो एजन्सी कृषी केंद्रात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील ५९ हजार १९० रुपयांची रोख रक्कम तसेच एचपी कंपनीचे सुमारे ७ हजार रुपयांचे पीयूसी केबल चोरून नेले.

या प्रकरणी कृषी केंद्राचे मालक पवन विजय नैनाव (वय ३४, रा. मोराड, ता. जामनेर, जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. ३४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(४) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ. किरण ब्राह्मणे हे करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

विवाहितेवर दारू पाजून अत्याचार केल्याचा आरोप; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

महसूल पथकाच्या ताब्यातील वाळूने भरलेला डंपर पळविला; चालक, मालकासह एमआयडीसी पोलीसात  तिघांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महसूल पथकाच्या ताब्यातील वाळूने भरलेला डंपर पळविला; चालक, मालकासह एमआयडीसी पोलीसात  तिघांविरुद्ध गुन्हा

महसूल पथकाच्या ताब्यातील वाळूने भरलेला डंपर पळविला; चालक, मालकासह एमआयडीसी पोलीसात  तिघांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
1xbet russia

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा

July 21, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

July 21, 2026
तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार
1xbet russia

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त
क्राईम

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा

July 21, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!