• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा डिजिटल वॉच; सायबर पॅट्रोलिंगद्वारे विशेष मोहीम सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 7, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा डिजिटल वॉच; सायबर पॅट्रोलिंगद्वारे विशेष मोहीम सुरू

गुन्हेगारीचे उदात्तीकरण, स्टंटबाजी आणि महिलांचा अवमान करणाऱ्या व्हिडिओंवर पोलिसांची कारवाई

जळगाव  (प्रतिनिधी) – सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत स्टंटबाजीचे व्हिडिओ पोस्ट करणारे तसेच महिलांचा अवमान करणारे रील्स तयार करून प्रसारित करणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी विशेष सायबर पॅट्रोलिंग मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत संशयास्पद आणि आक्षेपार्ह रील्सची तपासणी करून संबंधित व्यक्तींना ओळख पटवत पोलिस मुख्यालयात बोलावण्यात येत आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-07-at-12.47.45.mp4

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही तरुणांकडून गुन्हेगारांना नायकासारखे दाखवणारे, कायद्याचे उल्लंघन करणारे आणि समाजात चुकीचा संदेश देणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत. अशा आशयाचा युवकांवर विपरीत परिणाम होत असून, गुन्हेगारीकडे आकर्षण निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्येही चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-07-at-12.47.44-1.mp4

सायबर पॅट्रोलिंगद्वारे अशा रील्सची बारकाईने तपासणी करण्यात येत असून संबंधित व्यक्तींना समुपदेशनासाठी पोलिस मुख्यालयात बोलावले जात आहे. या कारवाईचा उद्देश केवळ दंडात्मक नसून, समाजात कायद्याबद्दल आदर निर्माण करणे, तरुणांना चुकीच्या प्रवृत्तींपासून परावृत्त करणे आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याबाबत जनजागृती करणे हा आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-07-at-12.47.44.mp4

जळगाव पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना कायद्याचे पालन करण्याचे, समाजात तेढ निर्माण करणारी किंवा गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी सामग्री प्रसारित न करण्याचे आवाहन केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून समाजविघातक संदेश पसरवणाऱ्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.


 

 

Previous Post

रावेर तालुक्यातील अजंदा रेल्वे पुलाजवळची रस्ता लूट उघड; २४ तासांत ३ आरोपींना अटक

Next Post

मजुरीचे आमिष दाखवून शेतात नेले; मारहाण करून मोबाईलद्वारे ८ हजार रुपये लुटले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

मजुरीचे आमिष दाखवून शेतात नेले; मारहाण करून मोबाईलद्वारे ८ हजार रुपये लुटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव
Uncategorized

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

July 7, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा शहरातील देशमुखवाडीत घरफोडी; सोन्याचे कॉईन आणि रोख रक्कम चोरी

July 7, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर तालुक्यातील दर्शन पार्क परिसरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

मजुरीचे आमिष दाखवून शेतात नेले; मारहाण करून मोबाईलद्वारे ८ हजार रुपये लुटले

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

July 7, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा शहरातील देशमुखवाडीत घरफोडी; सोन्याचे कॉईन आणि रोख रक्कम चोरी

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon