• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

गोदावरी आय.एम.आर. व डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये आदरांजली

जळगाव ( प्रतिनिधी ) : राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त १७ जून रोजी गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालय तसेच डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर प्लिकेशन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून जिजाऊंना आदरांजली अर्पण केली. गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. चेतन सरोदे यांनी आपल्या मनोगतात राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा दिली. तर डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर प्लिकेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रा. वैजयंती असोदेकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठा यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले. जिजाऊंनी शिवरायांना केवळ पराक्रमी योद्धा नव्हे तर रयतेचे हित जपणारे दूरदर्शी राजे म्हणून घडविले, असेही त्यांनी नमूद केले.दोन्ही महाविद्यालयांतील कार्यक्रमांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयातील कार्यक्रमाचे आयोजन प्रा. स्मिता चौधरी यांनी, तर डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमधील कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

Next Post

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026
धुळ्यात बनावट देशीदारू निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
1xbet russia

धुळ्यात बनावट देशीदारू निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!