• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

२८.८१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व बोलेरो वाहन जप्त; धरणगाव तालुक्यातील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) –जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल २८ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल गुटखा, पानमसाला आणि वाहतुकीसाठी वापरलेले बोलेरो मालवाहू वाहन हस्तगत करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना ९ जून रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. जळगाव शहरातून महामार्ग मार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ गिरीश पाटील व प्रमोद लाडवंजारी यांच्या पथकाने अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान जिओ पेट्रोलपंप परिसरात सापळा रचला. संशयित बोलेरो वाहन तेथून जात असताना पोलिसांनी शिताफीने ते थांबवून तपासणी केली.

चौकशीदरम्यान वाहन चालकाने समाधानकारक उत्तरे न दिल्याने वाहनाची झडती घेण्यात आली. त्यावेळी वाहनाच्या मागील भागात महाराष्ट्र राज्यात विक्री, साठवणूक आणि वाहतुकीसाठी प्रतिबंधित असलेला विमल सुगंधित गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला.

पोलिसांनी वाहन चालक जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून २१ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीच्या प्रतिबंधित विमल गुटखा व पानमसाल्याच्या ५८ गोण्या तसेच ७ लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो मालवाहू वाहन (क्रमांक MH-19 CX-3280) जप्त करण्यात आले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२७/२०२६ दाखल करण्यात आला असून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पोलीस कर्मचारी योगेश घुगे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी आकांक्षा खालकर, अमोल जगताप, योगराज सूर्यवंशी आणि पद्मजा कढरे यांनीही सहकार्य केले.

अवैध गुटखा तस्करीविरोधातील ही कारवाई जिल्ह्यातील गुटखा माफियांसाठी मोठा इशारा मानली जात असून पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

 

Previous Post

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

Next Post

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon