• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचे केंद्र ; न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

जळगाव, ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात मध्यवर्ती ठीकाणी आकाशवाणी चौकात महादेव हॉस्पिटल  अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसह दर्जेदार आरोग्यसेवा दिल्याने आशेचे केंद्र ठरले आहे महादेव हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि २४ तास उपलब्ध वैद्यकीय सेवा यामुळे जळगाव व परिसरातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळत असून रुग्णांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. रूग्णालयातील न्युरोलॉजी विभागात सर्वाधिक रूग्ण दाखल झाले आहे.
जळगावातील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत विविध सुपर स्पेशालिटी विभागांच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आकाशवाणी चौक परिसरातील महादेव हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, किडनी विकार, न्यूरो सायन्स, जनरल मेडिसीन, जनरल सर्जरी, अस्थिरोग,कान,नाक घसा, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन सेवा तसेच विविध निदान सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत.रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी व्हावी आणि स्थानिक स्तरावरच गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत, या उद्देशाने हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. विशेषतः न्युरोलॉजी, हृदयरोग व किडनीविकारांवरील उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.महादेव हॉस्पिटलमध्ये २४ तास आपत्कालीन सेवा, अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, निदान केंद्र, औषधालय तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी सुसज्ज ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध आहे. रुग्णकेंद्रित सेवा, अचूक निदान आणि वेळेवर उपचार यावर हॉस्पिटलचा विशेष भर असून परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात हॉस्पिटल यशस्वी ठरत आहे.हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की, आगामी काळात आणखी काही विशेष तज्ज्ञ सेवा सुरू करण्याचा मानस असून उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी महादेव हॉस्पिटल कटिबद्ध आहे. अशा सुविधांमुळे जळगाव आणि परिसरातील नागरिकांना महानगरांच्या तोडीची आरोग्यसेवा आपल्या शहरातच उपलब्ध होत आहे.

Tags: mahadev hospital news
Previous Post

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

Next Post

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!
1xbet russia

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

June 9, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

महादेव हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचे केंद्र ; न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण

June 9, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 9, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
1xbet russia

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

June 9, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

महादेव हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचे केंद्र ; न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!