• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी

जळगाव (प्रतिनिधी):- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक  डॉ. पंकज रमेश बोंडे  यांनी  एसएस वापरून वायर कट इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग प्रक्रियेच्या मशिनिबिलिटी ऑप्टिमायझेशनची अंमलबजावणी या विषयात संशोधन कार्य पूर्ण करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
डॉ. पंकज रमेश बोंडे यांनी अत्यंत महत्त्वाच्या आणि तांत्रिक विषयावर आपले संशोधन पूर्ण केले आहे. आधुनिक उत्पादन क्षेत्रात आणि औद्योगिक प्रक्रियांमध्ये या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे. आपल्या संशोधनाद्वारे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हासजी पाटील, सचिव मा. सौ. डॉ. वर्षा पाटील, उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष पाटील, सदस्य मा. सौ. डॉ. केतकीताई पाटील, सदस्य मा. डॉ. वैभवजी पाटील, सदस्य मा. डॉ. अनिकेत पाटील, सदस्य मा. सौ. डॉ. अक्षता पाटील, तसेच गोदावरी आयएमआरचे संचालक मा. डॉ. प्रशांतजी वारके आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. विजयकुमार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

Next Post

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!