• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर येथे बनावट कापूस बियाणे विक्री प्रकरण जळगाव पोलीसांकडून उघड .9.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जामनेर येथे बनावट कापूस बियाणे विक्री प्रकरण जळगाव पोलीसांकडून उघड .9.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त


जळगाव (प्रतिनिधी):- जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट व अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिस प्रशासनाने कारवाईत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे ₹9,15,416 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर केस ही प्रोबेशनरी dysp प्रशांत दरेकर यांनी केली आहे .. कायद्याची तरतूद म्हणून कृषी विकास अधिकारी, पंचायत समिती जामनेर यांची फिर्याद घेतली आहे . जामनेर शहरातील साईनगर परिसरात राहणाऱ्या दीपक राजमल चौधरी यांच्या राहत्या घरात अनधिकृतरित्या कापूस बियाण्यांचा साठा करून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिस विभागाला प्राप्त झाली होती.
या माहितीच्या आधारे  संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान घरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस बियाण्यांची पोती व पॅकेट्स आढळून आली. एकूण 40 गोण्या आणि 1016 पॅकेट्सजप्त करण्यात आली. या पॅकेट्सवर विविध कंपन्यांची नावे व बॅच क्रमांक नमूद करण्यात आलेले होते.
तपासादरम्यान संबंधित व्यक्तीकडे बियाणे विक्रीचा वैध परवाना, साठा परवाना किंवा विक्रीसंबंधी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तसेच जप्त केलेल्या बियाण्यांच्या खरेदी-विक्रीबाबत कोणतेही समाधानकारक पुरावे सादर करण्यात आले नाहीत.
जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये खालील प्रमुख लॉटचा समावेश आहे:
* Diya-59 (KDCHH 02 BG II) – 250 पॅकेट्स
* Diya-59 (KDCHH 02 BG II) – 200 पॅकेट्स
* Krish-45 (KDCHH 065 BG II) – 566 पॅकेट्स
सर्व पॅकेट्सची एकत्रित किंमत ₹9,15,416 इतकी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात संबंधित बियाणे उत्पादक कंपनीची अधिकृत विक्री व्यवस्था व परवानगी न घेता हे बियाणे बाजारात विक्रीसाठी आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
या प्रकरणी खालील व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे:
1. दीपक राजमल चौधरी, साईनगर, जामनेर
2. गुलाब आधार पाटील, वर्दी, ता. पाचोरा
3. शेषराव पाटील, वर्दी, ता. पाचोरा
4. इतर संबंधित व्यक्ती
सदर प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023, बियाणे अधिनियम 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 तसेच इतर संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

Next Post

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon