• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

मेहरूण परिसरातून सापळा रचून अटक; पुणे पोलिसांना दिलासा

जळगाव : पुणे शहरातील रायकर मळा परिसरात आपल्या सुनेचा निर्घृण खून करून फरार झालेला आरोपी जळगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ९ मे २०२६ रोजी मेहरूण परिसरातून शिताफीने जेरबंद केला आहे. या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या तपासाला मोठी गती मिळाली आहे.

२ मे २०२६ रोजी पुण्यातील रायकर मळा येथे घरगुती वादातून भानुदास भास्कर चौधरी यांनी आपल्या सून स्वाती तेजस चौधरी (वय २८) यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला होता. घटनेनंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून पलायन केले. घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून BNS कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फरार आरोपीचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी मेहरूण परिसरातील महादेव मंदिर परिसरात लपून बसला आहे. माहितीची खात्री करून तात्काळ सापळा रचण्यात आला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/05/VID-20260509-WA0019.mp4

 

निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी पथकाने भानुदास भास्कर चौधरी याला अटक केली.

या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, तसेच अंमलदार सफौ अतुल वंजारी, पोहेकों विजय पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, राहुल रगडे, रविंद्र कापडणे आणि प्रदीप चौरे यांचा समावेश


 

 

Previous Post

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

Next Post

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

जळगावच्या 'लॉज'वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon