• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

जळगाव (प्रतिनिधी):- महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

कामगार दिनानिमित्त वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या यंत्रचालक आणि तंत्रज्ञ संवर्गातील कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने गौरवण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातून अतुल भंगाळे, राजेंद्र मिस्तरी, भरत कोळी, किशोर कुरकुरे, प्रशांत मोरे, किरण महाजन, प्रवीण पाटील, राजेश पाटील, मनीष फेगडे, ज्ञानेश्वर पाटील, आकाश लोणारी, जावेद शेख, संजय कांदे, स्वरूपसिंग पाटील, पंडित नाईक, अशोक वसावे, सुनील कापसे, सुलभा सोनवणे, स्वप्निल बाविस्कर, गणेश ठाकुर, हरीष पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र सोनवणे, समाधान कोतवाल, दिनेश पाटील, संतोष पाटील, दादा भावसार, सचिन इंगळे, जगदिश पाटील, सतीश शिंदे, मनोज पाटील, सागर पाटील, नितीन पाटील, सुनील वानखेडे, अतुल कोळी, मच्छिंद्र चौधरी, शीला म्हसने, गिरीष बऱ्हाटे, धुळे जिल्ह्यातून माजिद खाटीक, बापु चौरे, भूषण अजबे, दिवान पावरा, दीपक पाटील, राजेंद्र तडवी, राकेशकुमार पवार, पंकज वाघ, हरीश वाघ, मणिलाल बहिरम, राजू ठाकरे, कपिल साळी, नीलेश पाटील, मधुकर अहिरे, नंदुरबार जिल्ह्यातून नितीन रणदिवे, राजेंद्र महाजन, दगडू बोरदे, रणजित गावित, राहुल सोनवणे, संजय सावकारे, रोहिदास गावित, आनंद पाटील, पुष्पेंद्र कलाल, डॅनियल गावित, राजेंद्र पावरा यांचा समावेश आहे.

यावेळी मुख्य अभियंता मुलाणी यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. क्षेत्रीय स्तरावर काम करताना कर्मचाऱ्यांनी सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देण्याचे व प्रत्येक सोमवारी सुरक्षा शपथ घेऊनच कामाची सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. बदलत्या काळाची गरज ओळखून महावितरणच्या ‘ग्रीन एनर्जी’ (हरित ऊर्जा) योजनेबाबत यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांचा करण्यात आलेल्या सन्मानामुळे त्यांची जबाबदारी अधिक वाढली असुन सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर महावितरणला अधिक उंचीवर नेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास अधीक्षक अभियंता विनोद पाटील, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता दत्तात्रेय साळी, प्रताप मचीये, प्रीतम काळे, अतुल गायधनी, उपकार्यकारी अभियंता किरण महाजन, व्यवस्थापक तन्वी मोरे व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सहायक अभियंता रत्ना पाटील यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

Next Post

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
1xbet russia

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

August 2, 2026
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार
1xbet russia

वाघोदा बुद्रुक येथे पाण्याच्या चार मोटारी चोरी

August 2, 2026
जळगावच्या बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र लांबवीले
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९ हजारांचे मंगळसूत्र लांबवले

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon